15.2 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

शिवश्री बिर्याणी हाऊस हिंजवडी पुणे येथे मा. मंत्री सुरेश आणा धस यांच्या हस्ते उदघाटन

 

पुणे / प्रतिनिधी

बीड जिल्यातील होतकरू तरुण उद्योजक मा. श्री.दादासाहेब चौधरी यांच्या शिवश्री बिर्याणी हाऊस या दालनाचे नुकतेच उदघाटन समारंभ पुणे हिंजवडी येथे पार पडले.

मा.दादासाहेब चौधरी हे मागील पाच वर्षांपासून उद्योगा मद्ये आहेत. त्यांचे सद्या शिवश्री मिसळ हाऊस, श्री मलई कुल्फी, फ्लॉटिंग, असे अनेक उद्योग त्यांचे चालू आहेत. त्याच बरोबर शिवश्री बिर्याणी हाऊस हे नवीन दालनाचा उदघाटन समारंभ नानाश्री फूड प्लाझा लक्ष्मी चौक हिंजवडी पुणे येथे दिनांक 22 एप्रिल रोज मा.मंत्री. आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते पार पडला.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बंडु शेठ तोडकर विशाल नाना साखरे (मा.सरपच वि गा पं सदस्य ) अभिजित आबा शेंडगे .विक्रम साखरे(मा. सरपंच,वि. ग्रा.पं.सदस्य),प्रतिक साखरे,संदीपदादा साखरे,संतोष ढवळे,संजय दादा आजबे रायबा शेठ बुचडे,समिर शेठ बुचडे ,संतोष. दादा साखरे ,अमोल साखरे . मराठवाडा युवा क्रांती ग्रुप सदस्य, किरण शेठ साखरे, अमोल बोरूडे ( युवा उद्योजक पुणे ) ज्ञानेश्वर चौधरी इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या